Wednesday, 9 December 2015

Marathi Inspirational Quotes 

Motivational 

MotivationalMarathi Kavita




Marathi Quotes, Poems, Quotes, SMS, Marathi Kavita On Life, Marathi Kavita On Success, Marathi Poem, ... Inspirational Motivational Quotes

तुमचा आजचा संघर्ष 
तुमचे उद्याचे सामर्थ्य 
निर्माण करतो 
त्यामुळे 
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
 




एखादी चांगली गोष्ट मुळीच करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.



प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?

 




आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं

आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!

No comments:

Post a Comment