गरम गरम भुईमुगाच्या
शेंगाची कढई समोर आणुन
ठेवतो....कढईभोवती बसुन शेंगा फोडुन खायला सुरवात करतो....
अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातुन खाली पडतो, आणि खालच्या
टरफलांमध्ये गायब होतो......
आपण मग तो बोटाने शोधायला
सुरवात करतो......
अगदी अर्धा ते ऐक मिनिटाची ही क्रिया पण शेजारी कढईभर शेंगा असुनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो.....
थोडेसे तरी वैतागतो.....
या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा
जास्त संपवते.....
आयुष्याचेदेखील असेच आहे का????
पाटीभर आनंद
शेजारी असुनही, आपण
वाटीभर आनंदासाठी झुरतो.....
पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही.....आणि जेव्हा
पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसुन येते.....
आयुष्य खुप सुंदर आहे....त्याला अनुभवा...गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा....

Latest Breaking News Hindi Live, Daily Headlines from India current affairs, cricket, sports, business TV Hindi News NonStop News Superfast instant News now – Watch live & funny Videos Watch movies broadcasting All Channels here- Best Hindi English News www.watchnext.in Bollywood News http://breaking-news-live-watchnext.blogspot.in/ http://breaking-news-live.watchnext.in/ audition-casting-india.blogspot.com
Saturday, 12 December 2015
Farmer in India
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment