Sunday, 13 December 2015

Jokes of the Day ..dont control of laughing

13 साल तक चले ट्रायल के बाद भी,
court ये decide नहीं कर सका कि सलमान खान ने दारु पी थी या नहीं...!!!
.
.
.
और... इधर phone पर hello बोलते ही,
बीवी बता देती है कि, आज कितने पैग लगाए हैं...!!!???
����������
पाटील जंगलातून चालले होते. अचानक त्यांच्यासमोर वाघ येऊन उभा राहिला.
पाटलांनी घाबरून मोठ्याने जप सुरू केला: "भीम रूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती...."
वाघ हसून म्हणाला: "वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरिचे.."

No comments:

Post a Comment